कोकणबागने आंबाप्रेमींसाठी आणलीय रसदार आणि दानेदार असलेल्या 'हापूस' आंब्याची अवीट गोडी! कोकणच्या लाल मातीत पिकलेल्या, अवीट गोडी असलेला, मधुर चवीचा हापूस आंबा आता कोकणबागकडे विक्रीला उपलब्ध आहे. पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात हापूस प्रसिद्ध आहे, हे ध्यानात घेऊन कोकणबागने त्याचं विशेष उत्पादन घेतलं आहे. सर्वसाधारणपणे आकाराने मोठा असो किंवा छोटा हापूसचा स्वाद खवय्याला तृप्त तर करतोच शिवाय पोटभरीचादेखील ठरतो. चवीला अत्यंत मधुर असलेलं हे फळ टिकण्याच्या बाबतीतदेखील 'लंबी रेस का घोडा' आहे. हापूसचा आमरस म्हणजे निव्वळ रसनापूर्ती!
हापूस आंबे सामान्यत: शेतकरी निवडतात, फक्त उत्तम दर्जाची फळे निवडली जातील याची खात्री करून. लागवड आणि कापणीच्या तपशीलाकडे आणि काळजीकडे लक्ष दिल्यास अपवादात्मक गुणवत्तेचे फळ मिळते. एकंदरीत, अद्वितीय चव, आदर्श वाढणारी परिस्थिती, मर्यादित उपलब्धता, आणि काळजीपूर्वक लागवड आणि कापणी पद्धती यांचे संयोजन हापूस आंबा हा आंब्याची एक अत्यंत मौल्यवान आणि अद्वितीय विविधता बनवते.
संपर्क: कोकणबाग
देवगड हापूसला आलेली चव ही देवगडमधील कातळावरील लागवडीमुळे आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातं होणारा हापूस हा एकाच कलम लागवडीवरून होतो. देवगडमध्ये लागवड केलेली कलमे ही रत्नागिरीहून आणून लावली आहेत. यामुळे देवगड हापूसचा रंग, चव हा देवगडचा भोैगोलिकतेची देणगी आहे.कर्नाटक हापूसची लागवड ही रत्नागिरी व देवगडहून नेलेल्या कलमांपासूनच करण्यात आली आहे. मात्र, लागवड करणारे कर्नाटक हापूसला भूभागाची देणगी देवू शकले नाहीत.
संपर्क: कोकणबाग
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकला जात आहे. मात्र, देवगड हापूस व कर्नाटक आंबा यामधील फरक सर्वसामान्यांना ओळखणे कठीण असले तरी देवगड हापूस आंब्याचा वास व चव यावरून देवगड हापूस आंब्याची ओळख ठरते. हापूसच्या चवीला एक फ्लेवर आहे. हा आंबा खाल्ल्यानंतर ते लक्षात येते. अस्सल देवगड हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जीआय मानांकन होल्डर शेतकर्यांकडून देवगड हापूस खरेदी करणे वा थेट देवगडमधील बागायतदारांकडे जाऊन खरेदी करणे आवश्यक आहे.
संपर्क: कोकणबाग
हापूसची खासियत ही, की यामध्ये शुगर कंटेंट सर्वाधिक आहे. हापूस आंब्याचं शेल्फ लाईफदेखील सर्वाधिक म्हणजे पंधरा दिवस आहे. एकदा का तुम्ही हापूस खाल्ला की त्याचा अरोमा दिवसभर तुमच्या जिभेवर रेंगाळणारच! बरं कितीही पट्टीचा खवय्या असुदे, एक हापूस खाल्ला की मन भरणार म्हणजे भरणार!
संपर्क: कोकणबाग
हापूस आंब्यासारखी चव जगात कुठेच मिळत नाही याचे दुसरे एक कारण म्हणजे अनुकूल वातावरण, आणि देवगड तालुक्याच्या जमिनीमध्ये सापडणारे मातीतील खनिज. या मातीतील वाढलेली झाडे ज्या प्रकारचा आंबा बनवतात तो आंबा आणि चव ही जगामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही.
संपर्क: कोकणबाग
हापूस हा शेतकरी आणि खवय्ये ग्राहक दोघांसाठीही पैसा वसूल आंबा आहे. हापूस खराब निघण्याचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघेही खुश! बरं हे फळ एरवीच्या २५० ग्रॅमच्या आकारात तर आकर्षून घेतंच आणि साईझदेखील मनमोहक आहे. ३५० ग्रॅम पेक्षा मोठं फळ खाणं ही खवय्यांसाठी एक राजस पर्वणी ठरणार आहे.
संपर्क: कोकणबाग
रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा
मूळ हापूस आंबा