कोकणचा हापूस

कोकणबागने आंबाप्रेमींसाठी आणलीय रसदार आणि दानेदार असलेल्या 'हापूस' आंब्याची अवीट गोडी! कोकणच्या लाल मातीत पिकलेल्या, अवीट गोडी असलेला, मधुर चवीचा हापूस आंबा आता कोकणबागकडे विक्रीला उपलब्ध आहे. पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात हापूस प्रसिद्ध आहे, हे ध्यानात घेऊन कोकणबागने त्याचं विशेष उत्पादन घेतलं आहे. सर्वसाधारणपणे आकाराने मोठा असो किंवा छोटा हापूसचा स्वाद खवय्याला तृप्त तर करतोच शिवाय पोटभरीचादेखील ठरतो. चवीला अत्यंत मधुर असलेलं हे फळ टिकण्याच्या बाबतीतदेखील 'लंबी रेस का घोडा' आहे. हापूसचा आमरस म्हणजे निव्वळ रसनापूर्ती!

आपली हापूसची पेटी बुक करा. आणि तृप्तीचा अनुभव घ्या !

features-icon

Carbide & Chemical Free

features-icon

Low Moisture Content & Fiber

features-icon

The Impeccable Aroma

features-icon

Hails from The Heart of Devgad

हापूसचा गोडवा, उत्तम दर्जा!

हापूस आंबे सामान्यत: शेतकरी निवडतात, फक्त उत्तम दर्जाची फळे निवडली जातील याची खात्री करून. लागवड आणि कापणीच्या तपशीलाकडे आणि काळजीकडे लक्ष दिल्यास अपवादात्मक गुणवत्तेचे फळ मिळते. एकंदरीत, अद्वितीय चव, आदर्श वाढणारी परिस्थिती, मर्यादित उपलब्धता, आणि काळजीपूर्वक लागवड आणि कापणी पद्धती यांचे संयोजन हापूस आंबा हा आंब्याची एक अत्यंत मौल्यवान आणि अद्वितीय विविधता बनवते.

आंब्याच्या माधुर्यामध्ये वाढ हि स्वादपूर्ण हापूसमुळेच!

    संपर्क: कोकणबाग

  • मृणाल फडके +91 96073 83787

अल्फोन्सो....लाल मातीचा गुण पिकवी हापूसचं अतुलनीय वाण!

देवगड हापूसला आलेली चव ही देवगडमधील कातळावरील लागवडीमुळे आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातं होणारा हापूस हा एकाच कलम लागवडीवरून होतो. देवगडमध्ये लागवड केलेली कलमे ही रत्नागिरीहून आणून लावली आहेत. यामुळे देवगड हापूसचा रंग, चव हा देवगडचा भोैगोलिकतेची देणगी आहे.कर्नाटक हापूसची लागवड ही रत्नागिरी व देवगडहून नेलेल्या कलमांपासूनच करण्यात आली आहे. मात्र, लागवड करणारे कर्नाटक हापूसला भूभागाची देणगी देवू शकले नाहीत.

भरमसाठ उत्पादन आणि सर्वोत्तम दर्जा यांचा जुळून आलेला सुरेख संगम म्हणजे कोकणचं हे अमृतफळ!

    संपर्क: कोकणबाग

  • मृणाल फडके +91 96073 83787

व्यावसायिक स्तरावर हापूसची समृद्धी!

देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकला जात आहे. मात्र, देवगड हापूस व कर्नाटक आंबा यामधील फरक सर्वसामान्यांना ओळखणे कठीण असले तरी देवगड हापूस आंब्याचा वास व चव यावरून देवगड हापूस आंब्याची ओळख ठरते. हापूसच्या चवीला एक फ्लेवर आहे. हा आंबा खाल्ल्यानंतर ते लक्षात येते. अस्सल देवगड हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जीआय मानांकन होल्डर शेतकर्‍यांकडून देवगड हापूस खरेदी करणे वा थेट देवगडमधील बागायतदारांकडे जाऊन खरेदी करणे आवश्यक आहे.

एकंदरीत हापूस हा कोकणी शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरतोय.

    संपर्क: कोकणबाग

  • मृणाल फडके +91 96073 83787

फळांचा राजा आंबा आणि आंब्यात राजेपण हापूसचे!

हापूसची खासियत ही, की यामध्ये शुगर कंटेंट सर्वाधिक आहे. हापूस आंब्याचं शेल्फ लाईफदेखील सर्वाधिक म्हणजे पंधरा दिवस आहे. एकदा का तुम्ही हापूस खाल्ला की त्याचा अरोमा दिवसभर तुमच्या जिभेवर रेंगाळणारच! बरं कितीही पट्टीचा खवय्या असुदे, एक हापूस खाल्ला की मन भरणार म्हणजे भरणार!

अमृताची गोडी घेऊन आलेला हापूस, तुम्हांला तृप्तीची अनुभूती देतोच!

    संपर्क: कोकणबाग

  • मृणाल फडके +91 96073 83787

हापूस रुजला, रुचला कोकणच्या लाल मातीत!

हापूस आंब्यासारखी चव जगात कुठेच मिळत नाही याचे दुसरे एक कारण म्हणजे अनुकूल वातावरण, आणि देवगड तालुक्याच्या जमिनीमध्ये सापडणारे मातीतील खनिज. या मातीतील वाढलेली झाडे ज्या प्रकारचा आंबा बनवतात तो आंबा आणि चव ही जगामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही.

चाखून पहाच, कोकणच्या लाल मातीतल्या हापूसची गोडी..!

    संपर्क: कोकणबाग

  • मृणाल फडके +91 96073 83787

हापूसचा स्वाद.. नियमित आणि जम्बो स्वरूपात!

हापूस हा शेतकरी आणि खवय्ये ग्राहक दोघांसाठीही पैसा वसूल आंबा आहे. हापूस खराब निघण्याचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघेही खुश! बरं हे फळ एरवीच्या २५० ग्रॅमच्या आकारात तर आकर्षून घेतंच आणि साईझदेखील मनमोहक आहे. ३५० ग्रॅम पेक्षा मोठं फळ खाणं ही खवय्यांसाठी एक राजस पर्वणी ठरणार आहे.

स्वादपूर्ण हापूसचं फळ छोटं असो, वा मोठं, त्याची गोडी अवीटच!

    संपर्क: कोकणबाग

  • मृणाल फडके +91 96073 83787

मूळ कोकणचा हापूस आंबा कसा ओळखायचा?

रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा

  • हे आंबे एकसारखे पिवळे रंग दाखवतात.
  • पहा आणि कठीण वाटेल. ते पिकलेले नाहीत, ही एक जैवरासायनिक प्रतिक्रिया आहे.
  • जेव्हा आपल्याला त्याचा वास घेतो तेव्हा त्याचा वास येत नाही .
  • सुरकुत्या, तरीही हिरवट, म्हणजे त्यांची कापणी अपरिपक्व झाली.
VS Chemically Ripened Mango Original Alphonso Mango

मूळ हापूस आंबा

  • हा आंबा पिवळ्या आणि हिरव्या रंगात ग्रेडियंट दाखवतो.
  • ते नैसर्गिकरित्या गवताच्या गवतामध्ये पिकलेले असल्यास ते पहा आणि मऊ वाटेल.
  • अल्फोन्सोचा गोड, मजबूत सुगंध दूरवरून लक्षात येतो.
  • सुरकुत्या दाखवू नयेत. जर ते जास्त पिकलेले असतील तर ते सुरकुत्या दाखवतात.

मूळ कोकणचा हापूस आंबा कसा ओळखायचा?

VS Chemically Ripened Mango Original Alphonso Mango

रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा

मूळ हापूस आंबा

  • हे आंबे एकसारखे पिवळे रंग दाखवतात.
  • पहा आणि कठीण वाटेल. ते पिकलेले नाहीत, ही एक जैवरासायनिक प्रतिक्रिया आहे.
  • जेव्हा आपल्याला त्याचा वास घेतो तेव्हा त्याचा वास येत नाही .
  • सुरकुत्या, तरीही हिरवट, म्हणजे त्यांची कापणी अपरिपक्व झाली.
  • हा आंबा पिवळ्या आणि हिरव्या रंगात ग्रेडियंट दाखवतो.
  • ते नैसर्गिकरित्या गवताच्या गवतामध्ये पिकलेले असल्यास ते पहा आणि मऊ वाटेल.
  • अल्फोन्सोचा गोड, मजबूत सुगंध दूरवरून लक्षात येतो.
  • सुरकुत्या दाखवू नयेत. जर ते जास्त पिकलेले असतील तर ते सुरकुत्या दाखवतात.

उत्पादन

आपली हापूसची पेटी बुक करा. आणि तृप्तीचा अनुभव घ्या !

चौकशी करा