कोकणबाग आंबा लागवड योजना ही सामूहिक सहभागाची, सर्वांच्या म्हणजेच कोकणातील हापूस आंब्यावर निरतीशय, निस्सिम प्रेम असलेल्या खव्वैयांनी स्वतःच्या देणगीतून साकार करावयाची आमराई योजना आहे. या अभिनव आंबा लागवड, हापूस कलम लागवड योजनेसाठी सहभाग घेताना किमान रु. 5000/- (रुपये पाच हजार मात्र) तर कमाल रु. 10,000/- (रुपये दहा हजार मात्र) रक्कम सर्वप्रथम भरावी लागेल. पुढे सहभागी व्यक्तींना बारा वर्षे, पंधरा वर्षे, वास वर्षे एक आंबा पेटी विनामूल्य प्रवास खर्चासह घरपोच मिळणार आहे.
(वरील सर्व सेवा प्राधान्याने आमच्याकडे खरेदी केलेल्या जमिनमालकांना देणे हे आमचे ध्येय आहे. अन्यत्र या सेवा गरजेप्रमाणे व संबधित जमीनमालकांशी झालेल्या किंवा होईल त्या कराराप्रमाणे पुरविल्या जातील. )
अ.क्र. | भरावयाची रक्कम | आंबापेटी मिळण्याची मुदत | फळांची संख्या | उपलब्ध सेवा व सवलती |
---|---|---|---|---|
१ | रु.५०००/- अक्षरी पाच हजार मात्र | रक्कम भरल्यापासून सलग १२ वर्षे | एक डझन पेटी – ५ वर्षे
दोन डझन पेटी – ४ वर्षे चार डझन पेटी – ३ वर्षे |
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने सवलतीच्या दराने मिळतील. M.R.P. वर १५% |
२ | रु.७०००/- अक्षरी सात हजार मात्र | रक्कम भरल्यापासून सलग १५ वर्षे | एक डझन पेटी – ५ वर्षे
दोन डझन पेटी – ५ वर्षे चार डझन पेटी – ५ वर्षे |
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने सवलतीच्या दराने मिळतील. M.R.P. वर २०% |
३ | रु.१०,०००/- अक्षरी दहा हजार मात्र | रक्कम भरल्यापासून सलग २० वर्षे | एक डझन पेटी – ६ वर्षे
दोन डझन पेटी – ६ वर्षे चार डझन पेटी – ८ वर्षे |
या पर्यायातील सभासदाला आमची इतर उत्पादने M.R.P. वर २५% सूट व प्रवासखर्चासह घरपोच मिळतील. |