नवजीवन ऍग्रो फर्मची व्हीजन्स

नवजीवन ऍग्रो फर्मची व्हीजन्स

व्हीजन स्टेटमेंट – स्वप्न हंड्रेड एकर्स क्लबचे

  • "१०० एकर क्षेत्रावर व्यावसायिक पद्धत्तीने व तंत्रज्ञानाने समृद्ध अशी स्पाईस गार्डन –हायटेक हायरिटर्न्स बेस्ड – ‘ कोकणबाग ’ निर्मिती करणे "

  • गावातील स्थानिक बेरोजगार, महिला, "कंत्राटदार व शेतकरी यांना सोबत घेऊन शेतमालाची निर्यात करणे"

  • "शेतकरी सदस्यांना सोबत घेऊन फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीच्या माध्यमातून स्थानिक शेतकरीवर्गाचा विकास करणे"

स्पेशल व्हीजन

कोकणात जमीन खरेदी करणा-या गुंतवणूकदारांना विकसीत शेत आणि कृषिउत्पादक मॉडेल तयार करून देऊन, फार्महाऊस विकसनासह करमुक्त उत्पन्नाची शेती करून नगदी आणि किफायतशीर शेती विकासाचे मॉडेल नवजीवन ऍग्रोच्या सपोर्ट सेवेतून विकसीत करून देऊन कोकणबाग उपक्रमाचा विस्तार करणे.