मँगोपल्प

मँगोपल्प

आमच्या स्वतःच्या हापूस आंबा बागेतील फळे, आम्ही आमच्या अनुभवी, व्यावसायीक कौशल्यातून निवडलेल्या, देवगड, राजापूर, रत्नागिरी येथील निवडक फळांपासून बनविलेला ‘मँगोपल्प’ 2 वर्षे निर्धोक टिकण्याची क्षमता! वर्षभर जिभेवर रेंगाळत राहणारी चव !

किंमत 250/- रुपये मात्र (वजन 850 ग्रॅम)

किंमत 750/- रुपये मात्र (वजन 3.1 किलो)